ताज्या घडामोडी पुणे पुणे शहर महाराष्ट्र राजकीय

निवडणुकीच्या तोंडावर; राष्ट्रवादीत पदाधिकाऱ्यांची घोषणा

पुणे शहर प्रतिनिधी : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहरातील विधानसभा निहाय समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे…. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा केली आहे. ही समिती 5 जानेवारी 2022 ते 5 जून 2022 या कालावधीसाठी कार्यरत असणार आहे….

अशी आहे शहरातील समन्वय समिती

* प्रदीप देशमुख (Pradeep Deshmukh) : हडपसर विधानसभा मतदारसंघ (hadapsar vidhan sabha constituency), महिला, माहिती अधिकार, शासकीय समिती,लिगल सेल, सोशल मिडिया, आंदोलन, आजी व माजी नगरसेवक

* महेश हांडे (Mahesh Hande) : वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ (vadgaon sheri vidhan sabha constituency), कोथरुड विधानसभा (Kothrud vidhan sabha constituency), युवती, डॉक्टर, सहकार, क्रीडा,उदयोग – व्यापार, दिव्यांग,जेष्ठ नागरिक

* संदीप बालवडकर (Sandeep Balwadkar) : पुणे कँन्टॉमेंट विधानसभा मतदारसंघ (pune cantonment vidhan sabha constituency), पर्वती विधानसभा (parvati vidhan sabha constituency), सामाजिक न्याय, ओ. बी. सी., प्रचार-प्रसिध्दी

* दिपक कामठे (Deepak Kamath) : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ (Shivaji Nagar Vidhan sabha constituency), विद्यार्थी, पंचायत राज, कामगार सेल,वाहतुक, ग्राहक संरक्षण सेल

* अब्दुल हाफीज (Abdul Hafeez) : कसबा विधानसभा मतदारसंघ (Kasba vidhan sabha constituency), खडकवासला विधानसभा मतदारसंघ (Khadakwasla vidhan sabha constituency),
युवक,अल्पसंख्यांक, व्यसनमुक्ती,सेवादल,एल.बी.जी.टी.,अर्बन सेल

*.बुथ कमिटी (Booth Committee) : राजलक्ष्मी भोसले (Rajalakshmi Bhosale)

बुथ कमिटी सहायक : दीपक जगताप (Deepak Jagtap), सचिन पासलकर (Sachin Pasalkar)

विधानसभा निरीक्षक

1. वडगावशेरी विधानसभा : कमल ढोले पाटील (Kamal Dhole Patil)

2. कॅन्टोन्मेंट विधानसभा : रविंद्रअण्णा माळवदकर (Ravindra Anna Malwadkar)

3. कोथरुड विधानसभा : ॲड. अंकुशअण्णा काकडे (Adv. Ankush Anna Kakade)

4. पर्वती विधानसभा : राजलक्ष्मी भोसले

5. खडकवासला विधानसभा : दिपक मानकर (Deepak Mankar)

6. कसबा विधानसभा : अप्पा रेणुसे (Appa Renuse)

7. शिवाजीनगर विधानसभा : ॲड. भगवानराव साळुंखे (Adv. Bhagwanrao Salunkhe)

8. हडपसर विधानसभा : ॲड. औदुंबर खुणे पाटील (Adv. Audumbar Khune Patil)

error: Copying content is not allowed!!!