Category - शिरूर

राजकीय • शिरूर

टाकळीहाजी गटाची दिग्गजांकडून चाचपणी…!

टाकळी हाजी | माजी आमदार पोपटराव गावडे यांचा बालेकिल्ला असलेला टाकळी हाजी जिल्हा परिषद गट सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित असल्याने अनेकांच्या नजरा या गटाकडे वळल्या...

राजकीय • शिरूर

दुष्काळ असताना, टोपल्यात भाकरी नसताना मतदान केलं आणि आज तुम्हाला झालंय काय.?

मा. आमदार काकासाहेब पलांडे कडाडले. पाबळ | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. संपूर्ण राज्यभर निवडणुकीचे वातावरण आहे. निवडणूक...

ताज्या घडामोडी • शिरूर

पाचंगेंनी उपोषनाचा इशारा देताच प्रशासन खडबडून जागे.

चाकण – शिक्रापूर रस्त्याची डागडुजी सुरू. शिक्रापूर (ता. शिरुर) — शिक्रापूर ते चाकण या महत्त्वाच्या मार्गावरील खड्ड्यांमुळे होणारी नित्याची वाहतूक कोंडी...

ताज्या घडामोडी • राजकीय • शिरूर

निवडणुकीचा नवा फंडा, देवदर्शन यात्रा…!

विकास, पक्षनिष्ठा अडगळीत ; वाया अक्कलकोट, उज्जैन. शिरुर | पुणे जिल्ह्यातील राजकारणात निवडणूक जिंकण्यासाठी नवा पॅटर्न उदयास येऊ लागला आहे. खिसा गरम असेल तर...

ताज्या घडामोडी • पुणे • राजकीय • शिरूर

सत्ताधाऱ्यांना एकच प्रश्न, गंगाधर कोण आणि शक्तिमान कोण…?

शिरूर : बाभुळसर खुर्द ग्रामपंचायतीत राजकीय नाट्याचा शिखरबिंदू गाठला गेला आहे. पंधरा वर्षांपासून ग्रामपंचायतीत मजबूत पकड ठेवणाऱ्या सत्ताधारी गटाला एक अनपेक्षित...

error: Copying content is not allowed!!!