ताज्या घडामोडी राजकीय शिरूर

जमीन गैरव्यवहार प्रकरणी बांदलसह संदीप भोंडवे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यासह संदीप भोंडवे, सचिन पलांडे यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

आंबेगाव

माळीण, तळीयेची पुनरावृत्ती नको, उपाययोजना करा. सरकारकडे दुर्घटनाग्रस्तांची विनंती.

३० जुलै २०१४ रोजी देखील अशाच प्रकारची दुर्घटना घडली आणि पुणे जिल्ह्यातील संपूर्ण माळीण गाव जमीनदोस्त झाले.

भोर

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी केली अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या गावांची पाहणी

पुणे, दि.२९:- विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नांदगाव, कंकवाडी व कोंढरी गावांची व...

ताज्या घडामोडी पुणे शिरूर

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश ; केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून निधी मंजूर !

शिरूर, दि.२७ जुलै (प्रतिनिधी): गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या नगर रस्त्याचा जटील प्रश्न सोडविण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी...

प महाराष्ट्र पुणे

पुणे विभागातील 17 लाख 54 हजार 865 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

पुणे, दि. 27 : पुणे विभागातील 17 लाख 54 हजार 865 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 18 लाख 33 हजार 368 झाली आहे...

Featured

error: Copying content is not allowed!!!