ताज्या घडामोडी शिरूर

पिंपळे जगताप ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा पाठपुरावा शिक्रापूर | पिंपळे जगताप येथील ग्रामस्थांनी भारत गॅस कंपनी ते करंदी आणि एल अँड टी फाटा ते करंदी फाटा अशा दोन्ही...

ताज्या घडामोडी राजकीय शिरूर

पाचुंदकर म्हणतात रांजणगावकरांना मिळाले साहेब व अजित दादांकडून बक्षिस…!

शिरुर | गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक विकास कामांबाबत आश्वासने दिली होती. त्या आश्वासनांची आठवण करून देणारे पत्र...

क्राईम ताज्या घडामोडी शिरूर

अन्न व औषध प्रशासन अधिकारी सांगून पैशांची मागणी ! आरोपी पोलिसांच्या ताब्यात !

शिरूर : रांजणगाव गणपती येथे अन्न व औषध प्रशासन अधिकारी सांगून दहा हजार रुपयांची मागणी करणाऱ्या तोतया अधिकाऱ्याला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे...

क्राईम ताज्या घडामोडी शिरूर

लग्न, खून आणि आरोपी फरार ! धक्कादायक घटना !

शिरूर : नातेवाईकांच्या लग्नास जाण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या गणेगाव खालसा येथे...

क्राईम ताज्या घडामोडी पुणे शिरूर

दुर्दवी प्रकार, रांजणगावमध्ये वेठबिगारी आणि अमानुष मारहाण..!

४० ते ५० कामगारांना अमानुष मारहाण आणि ठेवले डांबून. रांजणगाव : पुणे जिल्ह्याच्या पंचतारांकित असलेल्या रांजणगाव एमआयडीसीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे...

error: Copying content is not allowed!!!