Tag - ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके

राजकीय • शिरूर

जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी शिरुरच्या राष्ट्रवादीत रस्सीखेच..!

शिक्रापूर | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक होऊ घातली आहे. पुणे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात स्व. अजित पवार यांचा दबदबा कायम होता. यावेळी मात्र...

आंबेगाव • ताज्या घडामोडी • राजकीय • शिरूर

निवडणूक बाजार समितीची मात्र मुद्दा कारखान्याचा..!

शिरुर बाजार समितीचा राजकीय आखाडा तापला. शिरुर | घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडल्यानंतर शिरुर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी माजी आमदार अशोक पवार...

राजकीय • शिरूर

वारसदारांसाठी शिरुरच्या नेत्यांची निरगुडसर, वाघोलीच्या हायकमांडकडे फिल्डिंग…?

शिरुर बाजार समिती निवडणूक. शिरुर | नुकतीच विधानपरिषदेची निवडणूक जाहीर झाली, उमेदवारी अर्ज देखील दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये पुणेची जागा महायुतीमध्ये...

ताज्या घडामोडी • राजकीय • शिरूर

साहेबांच्या कोर्टात तुमची बाजू मांडतो..!

सभापती पदाच्या मागणीवर वळसे पाटलांचे उत्तर. केंदूर | नुकतीच जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक पार पडली, या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा सन्मान करंदी...

राजकीय • शिरूर

केंदूर- पाबळ गटात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा असंतोष.. ?

उमेदवारी बदलण्याच्या हालचाली, भाजपची सरशी. पाबळ | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारी बाबत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला...

राजकीय • शिरूर

केंदूर- पाबळ गटातील वादळापूर्वीची शांतता भंगली…!

राष्ट्रवादीकडून धक्कातंत्र, नवे राजकीय समीकरण. पाबळ | शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागात महत्वपूर्ण असलेल्या केंदूर – पाबळ जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी...

ताज्या घडामोडी • राजकीय • शिरूर • संपादकीय

आजपर्यंत शिरूर तालुक्याचे ‘हे’ आहेत कारभारी !

संपादकीय : शिरूर तालुका हा पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक असलेला तालुका आहे. तालुक्याला असलेला राजकीय इतिहास हा देखील मोठा आहे. बंडखोर असलेला तालुक्यात चार...

ताज्या घडामोडी • राजकीय • शिरूर • हवेली

घोडगंगा सुरु करुन दाखवणारचं : शरद पवार

वडगाव रासाई ( ता.शिरूर ) : शिरुरच्या शेतकऱ्यांनो ‘घोडगंगा सहकारी साखर कारखाना मी सुरू करुन दाखवणारच हा माझा तुम्हाला शब्द आहे, मी शब्दाचा पक्का आहे...

ताज्या घडामोडी • राजकीय • शिरूर • हवेली

शिरूर हवेली | महायुतीतील बंड अखेर थंड !

शिरूर : महायुतीचे बंड आज शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात थंड झाले आहे. महायुती असलेले प्रदीप कंद आणि शांताराम कटके यांनी आज (०४ नोव्हेंबर) रोजी उमेदवारी अर्ज...

ताज्या घडामोडी • बारामती • राजकीय • शिरूर • हवेली

घोडगंगा कारखाना कसा सुरु होत नाही,तेच मी पाहतो : शरद पवार

बारामती : या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचेच सरकार स्थापन होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. हे सरकार स्थापन झाल्यावर रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी...

error: Copying content is not allowed!!!